Posts
Showing posts from July, 2021
"अशी असावी कविता" शब्दांमधून मिळावी, स्फूर्ती छान कवितेतून घडावी, उत्क्रांती महान अशी असावी कविता आपली मांडणी असावी, सुख दुःखातली//१// बोध मिळावा कवितेतून साऱ्यांना मानसिक समाधान मिळावे इतरांना कविता असावी सदा उबदार कविता असावी नेहमी रुबाबदार//२// कविता अशी मनावर ठसावी कविता सदा आपली भासावी शब्द वापरावे जरा जपून वाद उठणार नाही कुणाकडून//३// कवितेच्या जगात करावी भटकंती ज्याने मिळेल मनाला शांती अशी असावी, कवितेची झलक जिकडे तिकडे, कवितेचेच फलक/४/ ऊन पाऊस गार वारा कवितेत शोभावा, मोर पिसारा भिजणाऱ्या वाटा, नाचणाऱ्या लाटा कवितेत असाव्या, सुंदर छटा//५// कवितेच्या विश्वात, रमावे सगळे त्यासाठी हवे, शब्द वेगळे कवितेतून व्यक्त, चांगले विचार बदलावे साऱ्यांचे, आचार विचार//६// दिनांक ०१/०८/२०२१ कवी: जनार्दन बाळा गोरे औरंगाबाद. @जनार्दन व्हॉट्स ऍप क्रमांक. ८९५६६६३५४०.
- Get link
- X
- Other Apps
शिक्षण आणि संशोधन....... जनार्दन बाळा गोरे..०५/०३/२०२० शिक्षण आणि संशोधन या विषयावर लिहायचं असे मनात आले आणि मी लिहू लागलो प्रथम शिक्षणाची व्याख्या तयार केली. ती म्हणजे, ज्ञान संपादन करणे म्हणजे शिक्षण होय. शिक्षणाचे महत्त्व अन्यसाधारण असे आहे ते कधीच कमी होणार नाही. यापूर्वी अनेक दिग्गजांनी शिक्षणाच्या व्याख्या त्यांच्या त्यांच्या परीने तयार केल्या. प्रत्येक माणसाकडे शिकण्या योग्य असे काही ना काही असते. ते ज्याने त्याने आपापल्या परीने आत्मसात करण्याचा विचार जरूर करावा. शिकण्यासाठी जन्म आपुला, या उक्तीप्रमणे माणसाने शिकत राहिले पाहिजे. लहान मोठा असा भेद न करता जे, जे शिकता येईल ते, ते शिकत राहिले पाहिजे. जेवढे ज्ञान घेता येईल तेवढे आपल्या पदरात पाडून घेतले पाहिजे. माणसानं गुरु होण्यापेक्षा प्रथम शिष्यत्व पत्करले पाहिजे. जेणेकरून ज्ञानच भांडार आपल्या बुद्धीच्या पर्वतात साठवता येईल, व ते ज्ञान प्रसाद रूपाने इतरांना वाटत असता आपल्या जीवनात मोठा असा वाटा आपल्याला उचलता येईल. ज्ञानाचे आदान प्रदान केल्याने एक भरगच्च ज्ञानी पिढी निर्माण होईल. व पुढे देखील अशा ज्ञान संपादित पिढ्या तयार होतील. ज्ञानाचे भांडार खुले आहे. जेवढे ओढता येईल तेवढे ओढावे आणि इतरांना वाटावे. साऱ्या प्रश्नांची उकल करण्यासाठी प्रश्न निर्माण केले गेले पाहिजे. त्यांची उत्तरे शोधण्यासाठी चर्चासत्रे आयोजित करून शैक्षणिकदृष्ट्या राबवली गेली पाहिजे. मग सारेच प्रश्न मार्गी लागतील आणि एक ज्ञानी पिढी उदयास येऊन चांगले म्हणजे ज्ञानी राष्ट्र उदयास येईल. ज्ञानाचा आत्मसाक्षात्कार सर्वास घडेल..... गोरे जनार्दन बाळा व्हॉट्स ऍप क्र.८९५६६६३५४०/९४२१९८४२५०
- Get link
- X
- Other Apps
" श्री स्वामी समर्थ " श्री स्वामी समर्थ माऊली तूच आधार क्रुपेची सावली दया क्षमा शांती तुजपाशी भक्त होतो लीन चरणासी//१// वाट बिकट ही जीवनाची आस लागली तुझ्या कृपेची साथ तुमची आता पाहिजे करावे दूर संकटांचे ओझे //२// अनाथांचे नाथ तुम्ही स्वामी तुम्ही मायबाप तुम्ही अंतर्यामी जगात नांदावी, सदैव शांती आरोग्य संपन्न घडावी उत्क्रांती//३// मना मनाला स्वामिंचाच ध्यास कणा, कणात स्वामींचा वास स्वामी समर्थांची, विस्तीर्ण नजर स्वामी नामाचा करूया गजर //४// दिनांक:२३/०७/२०२१ कवी: जनार्दन बाळा गोरे. औरंगाबाद. @जनार्दन
- Get link
- X
- Other Apps
"आँखो के किनारे ठहरा एक आसू" आँखो के किनारे ठहरा एक आसू उन विर पुत्रो को देने मन से श्रद्धांजली//१// कारगिल विजय दिवस मना रहा है हिंदुस्तान यह दिन हैं शहिदो के नाम जो देश के लिये हुए कुर्बान//२// आँखो के किनारे आ गये आंसू फिर से यादे जुडी भारतीय सेना खूब लडी//३// कारगिल पर विजय पायी वीर जवानो ने सफलता पायी रहेंगे याद वीर जवान जो देश पर हुए कूर्बान//४// उन वीर माताओ को सलाम जो देश के लिये दे गये संतान आँखो के किनारे,ठहरा एक आसू गाने शहीदों का गुणगान. //५// कवी: जनार्दन बाळा गोरे. औरंगाबाद (महाराष्ट्र). संपर्क-9421984250.
- Get link
- X
- Other Apps
"भक्ती वंदना" श्री गजानना, पार्वती नंदना करते हम, भक्ती वंदना तुम विधाता, तुम बुद्धिदाता करो पुरी, हमारी मनोकामना.... श्री गजानना पार्वती नंदना//१// दुःख दर्द, दुर भगावो जीवन में, खुशिया लावो जीवन पथ, सरल बनावाे संकट हमेशा दुर रखना.... श्री गजानना पार्वती नंदना//२// तुम सहारा, मन का उजियारा लगे सबको, जीवन प्यारा करना सुखी, जीवन हमारा सबके तुम, मन परखना .... श्री गजानना पार्वती नंदना//३// दिनांक २७/०७/२०२१. कवी: जनार्दन बाळा गोरे औरंगाबाद. @जनार्दन
- Get link
- X
- Other Apps
"जीवन पथ" जीवन पथ पर मुसाफिर लिख खुद अपनी तकदिर समय बित जाता हर पल फिर नयी सुबह आती निकल//१// खोज सुखो की जारी रखना हर काम से कभी ना थकना विधाता का करके हमेशा स्मरण साफ रखना अपना तनमन //२// जीवन पथ पर मुश्किले भरपूर छोडकर जिना तुम अपना घूरुर निराशा को रखो दुर हमेशा बात बात पर ना करो तमाशा//३// जिवन जिने की एकआस जिवन में मिलता कभी वनवास जिवन मिठास भरी एक प्यास ना समजना जिन्दगी को बकवास//४// रहना सतर्क सावधानी बरखकर आये हम यहा मेहमान बनकर ना करना कभी कोई तानाशाही बात नहीं मिलेगी यहा मनचाही//५// कवी: जनार्दन बाळा गोरे औरंगाबाद. @जनार्दन
- Get link
- X
- Other Apps
हे ईश्वर हे ईश्वर मन से पुकारता हुं तुम्हे कुछ तो चमत्कार दिखा दे हमे //१// कुछ अलग सा हो यह जिंदगी का सफर हर तरफ हर जगा खुशिया ही आये नजर//२// बीते ना कही भी शाम दुःख भरी सब कुशल हो जिये सुकून से सब नर नारी//३// हे ईश्वर सूनो पुकार अपने होने का दो प्रमाण जिए सब खुश हाल जिन्दगी ऐसा दो सभी को वरदान //४// . कवी: जनार्दन बाळा गोरे. औरंगाबाद. @जनार्दन
- Get link
- X
- Other Apps