"वारी पंढरीची"


विषय:"वारी पंढरीची"

पहाटेचा मंद वारा

प्रसन्न आसमंत सारा

मोगरा फुलला छान

सुरू भुंग्यांची गुण, गुण//१//

इवल्याशा रोपाचा वेणू

सुगंध पसरतो चोहीकडे

वाहून फुले देवाला

घालूया आरोग्य साकडे//२//

वारी पंढरीची करावी एकदातरी

असतो उभा नित्य विटेवरी

शुभ्र रंगांची, खास शोभा

चरणी मोगरा पांडुरंग उभा//३//

केसातली शान मोगर्याची

  गजऱ्याच्या रूपानं वाढली

लगडली मनमोहक फुले  

मोगर्याची किंमत वाढली//४//

गोरे जनार्दन बाळा (कवी, लेखक)

औरंगाबाद.

@जनार्दन

व्हॉट्स ऍप क्रमांक 8956663540.

Comments

Popular posts from this blog

"पासिंग नंबर"

"मौन निमंत्रण"