Posts

Showing posts from October, 2021

"समयी मधली वात"

 विषय:"समयी मधली वात" शिर्षक:" शिकवण जगण्याची" समयी मधली वात देते आपल्याला शिकवण जगण्याची ज्ञानरूपी प्रकाश देऊन जाते अखंडित जळते पर्वा नसते कुणाची//१// शिकुन घ्यावे आपणही थोडे तेवणाऱ्या ईवल्याशा वातीकडून त्याग करावा काही गोष्टींचा बसू नये कधी कशासाठी आडून//२// समयी मधली वात तेवते सोसते चटके प्रकाश देण्यासाठी रुसत नाही, फुगत नाही कधीही जगत नाही ती स्वार्थासाठी//३// आदर्श वातीचा आपण घ्यावा ज्ञानरूपी दिवा, मनात लावून झिजवून देह,जगावे वातीसमान इतरांसाठी दाखवावे आयुष्य जगून //४// कवी: जनार्दन बाळा गोरे औरंगाबाद. @जनार्दन ©®

"हे इंसान"

 " हे इंसान" क्यो फिक्र में डुबा कल के आज की जिंदगी जी ले खुशिसे पल, पल चल रहा हैं आगे डर ना तू किसी भी बात से//१// आज का दौऱ अलग जरूर हैं धुंद बारिश का फैला कहर हैं यह दिन भी गुजर जायेंगे अवसर खुशियो के आयेंगे //२// हे इंसान कुछ तो सोचा होगा प्रकृती ने तेरे उज्वल भविष्य के लिये चूने होगे सपने सुहाने खास क्यो सोचता हैं कल के लिये//३// कवि: जनार्दन बाळा गोरे औरंगाबाद.@जनार्दन ©®