" पासिंग नंबर " एम एच झिरो एक दिसते या नंबरची गाडी नेक एम एच झिरो दोन गाडीवर सिट्स बसवा फक्त दोन //१// एम एच झिरो तीन व्यवस्थित बंद करा गाडीची कॅबिन एम एच झिरो चार बसतील सोबत दोस्त, यार//२// एम एच झिरो पाच कुणालाही ओव्हरटेक करु नका उगाच एम एच झिरो सहा चालवताना गाडी समोर निट पाहा//३// एम एच झिरो सात चालवताना गाडी , करु नये फोनवर बात एम एच झिरो आठ व्यवस्थित बसा नाहीतर दुखेल पाठ//४// एम एच झिरो नऊ गाडी चालवताना काहीही नका पिऊ एम एच दहा समोरील सिग्नल पाहा//५// एम एच अकरा उगाच गाडीवर मारू नका चकरा एम एच बारा, चालवताना गाडी, हेल्मेट वापरा नाहीतर तुटेल, जीवनाचा फेरा//६// कवी: जनार्दन बाळा गोरे औरंगाबाद. @जनार्दन
विषय: "मौन निमंत्रण" "मौन निमंत्रण"हैं एक सही बात मौन रहकर भी बन सकतीहैं बात बुरी भाषा से अच्छा है मौन धारन मौन रखकर पकडो प्रभू चरन !!१!! मौन निमंत्रण सदा स्विकार होगा मौन से ईश्वर चमत्कार होगा मौन हर समस्या का निवारण मौन याद दिलाता बचपन !!२!! मौन शांती का देता संदेश मौन से साकार होता उपदेश मौन रहेसदा ,ना हाथ ले कानुन मौन से मिलता हर दिल को सुकुन !!३!! दिनांक:१९/०३/२०२३ कवि० जनार्दन बाळा गोरे संभाजीनगर. @जनार्दन
Comments
Post a Comment